आश्रम शाळेस मदत करण्याचे आश्वासन

मलकापूरः आश्रम शाळेस सर्वतोपरी महत करण्याचे आश्वासन उपसंरपंच परशुराम शिंदे यांनी व्यक्त  कै. शायराय शिवाजी याभाडे अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त शिक्षण संस्था च आश्रमशाळा अमेणी ही संस्था शाहूमाडी येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. संस्थेच्या नामफलकाचे अनावरण श्री. शिंदे यांच्या हस्रा करण्यात आले.

शिंदे पुढे म्हणाले की, समाजातील दलित-पिडित मुलांसाठी झटणाम्चा या संस्थेच्या अडी-अडचणी सीढविण्यासाठी भी सातत्याने प्रयत्नशील असेल. या प्रसंगी डी. जी. कांबळे, ग्रामसेविका सौ. एम.आर. आहेर, दलित महासंघाचे हणमंत कवळे, सरपंच प्रकाश भरि, गोपाळ लाड आदीनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाबासो मिसाळ, माजी सरपंच मोंडीराम माने, दीपिका चिरो, राजेंद्र कोळेकर, सरिता कवळे, संभाजी पाटील, सुरेश पवार, बाळासो चित्पूरे, माहतो कॉमळे, बाळासोपाटील, अशोक कांबळे, सौ.ए. डी. गायकवाड यांच्यासह ग्रामपंचाया पदाधिकारी, ग्रामस्थ, पाशवः उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापभएस. बी. पाटील, सूत्रसंचानन फ्रीराध वादंग व उपस्थिताचे आभारः डी. एम. बुचडे यांनी मानले..

Scroll to Top