शा. शि. दाभाडे. अनु. जा. ज भ. विमुक्त शिक्षण संस्था संचलित देवघर सेवा धाम आश्रम शाळा,शाहूवाडी.

Personal Info

Terms

Donation Total: ₹100.00

बातम्या आणि माहिती

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी तर्फे रोटरी समाज सेवा पुरस्कार

अनेक समाजाच्या सुख दुःखात सहभागी असणारा*”*रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर*सिटी याच्या वतीने दिला जाणारा”*रोटरी समाज सेवा गौरव पुरस्कार*” आपल्या देवघर सेवाधाम (आश्रम शाळा) चे सचिव मा.श्री. दीपक बुचडे सर यांना रोटरी क्लबचे गव्हर्नन्स नासीर बोरसादवाला असिस्टंट गव्हर्नर श्री अरविंद कृष्णन याच्या शुभ हस्ते प्रधान करण्यात आला सरांचे आपल्या संस्थेकडून व शाळेकडून मनपूर्वक अभिनंदन आपण सर असेच कार्य करत राहा व त्यासाठी आई महालक्ष्मी आपल्याला बळ देवो हिच सदिच्छा….. या प्रसंगी सचिव सागर मुदगल सागर खोत प्रसे dent तूषार भूमकर साहेब आपलाच.

देवघर सेवा धाम (आश्रम शाळा) शाहूवाडी 🚩🚩