शा. शि. दाभाडे. अनु. जा. ज भ. विमुक्त शिक्षण संस्था संचलित देवघर सेवा धाम आश्रम शाळा,शाहूवाडी.

Personal Info

Terms

Donation Total: ₹100.00

बातम्या आणि माहिती

किल्ला स्पर्धेत शाहूवाडी आश्रमशाळा प्रथम

मलकापूर : पुढारी वृत्तसेवा
चला बणवूया किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक पटकवलेले अनुक्रमे असे केंद्रीय आश्रमशाळा शाहूवाडी-चनवाड, कपिल लगारे, आदित्य शिंदे, हर्षवर्धन पाटील, मिष्टी वळिवडेकर यांनी पटकावले. विजेत्यांना शिव संस्कार पुस्तक व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे ओंकार कदमबांडे, शिल्पा कदमबांडे, डॉ. झुंझार माने, प्रवीण पांढरे यांच्या हस्ते देण्यात आली.